home page top 1
Browsing Tag

उन्हाळा

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात पाऊसाची हजेरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - अंगाची लाही लाही होत असताना आज सायंकाळी पाऊसाने हजेरी लावत जमिनीत गारवा निर्माण केला. पिंपरी चिंचवड शहरात पाऊसाने सुरुवात केली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 40 च्या वरती गेले होते. त्यातच पाऊसानही पाठ फिरवली…

घामोळ्यांनी बेजार आहात ? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम - उन्हाळ्यात उन आणि आर्द्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय घामोळ्यांचा त्रास ताबडतोब कमी करतात. घामोळ्यांमुळे त्रास होत असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात…

‘फूड पॉयझनिंग’चा त्रास टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम - उन्हाळ्यात पदार्थांमध्ये बॅक्टेरियांची वाढ जलदगीतने होत असल्याने हॉटेलचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच घरातही शिळे पदार्थ खावू नयेत. विशेषता फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ जास्त हानीकारक असतात. ही दक्षता न घेतल्यास गंभीर…

वाढत्या तापमानाला कंटाळून मलायकाने काढून फेकला शर्ट ; फोटो व्हायरल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या उन्हाळ्याने लोकांना हैराण केले आहे. उत्तर भारत तसेच महाराष्ट्रामध्ये देखील सर्व लोक उष्णतेने वैतागले आहे. लोक बाहेर येण्याचे टाळत आहे. या सगळ्याबरोबरच बॉलिवूडचे काही कलाकार देखील वैतागले आहेत. यामध्ये फिटनेस…

उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागानं दिल्या ‘या’ विशेष सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात उन्हाच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. तर देशातही उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उष्मघाताने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. राजस्थान, चुरु येथे ५० डीग्रीहून अधित…

काकडी खाऊन पाणी पिल्याने होतात दुष्परिणाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- उन्हाची तीव्रता वाढली आहे. सूर्य आग ओकतो आहे. असे असताना उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारी काकडी सर्रास सेवन केली जाते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. पण काकडीचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे…

#VIDEO : पुणेकरांना मानलं राव ! तळपत्या सूर्यालाही ‘असं’ लावलं कामाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाचा उन्हाळा चांगलाच तीव्र असून सूर्य आग ओकतो आहे. बुधवारी चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूरचा पारा ४८ अंशांवर पोहोचला आहे. ही लाट अजून तीन दिवस राहणार असून हवामान खात्याने व प्रशासनाने…

सूर्य कोपला ; गेल्या ४८ तासांत उष्माघाताने १० जणांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात गेल्या ४८ तासांत दहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी नागपूरमध्ये ४७. ५ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात एप्रिल महिन्याअखेरीसच तापमान…

शरीराला शीतलता मिळवून देतात ‘ही’ योगासने

पोलिसनामा ऑनलाईन टीम- काही योगासने आणि प्राणायाम शरीराला शीतलता मिळवून देतात. नियमितपणे ही योगासने आणि प्राणायाम करणे शरीर आणि मनाच्या शीतलतेसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकते. अशी योगासने उन्हाळ्यात केल्यास उष्णतेपासून आराम मिळतो. जर नियमितपणे…

चेहरा स्वच्छ करताना घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - चेहरा सतत धुतल्यानंतर त्वचा चांगली राहते असा अनेकांचा समज आहे. मात्र वारंवार चेहरा धुणे हे चांगले नाही. कामासाठी बाहेर जाताना आणि कामावरून आल्यानंतर चेहरा धुतल्यास हरकत नाही. दिवसातून ४ वेळा चेहरा धुणे ठिक असले तरी…