Browsing Tag

उपचार

देशातील पहिलं ‘मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र’ सुरू !

प्रयागराज : वृत्तसंस्था - मोबाईल हा सध्याच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्य़ंत मोबाईलवर काहीना काही करत असलेली माणसं आपल्या आजूबाजूला वारत असतात. मात्र, मोबाईलच्या…

पित्याने केला एका वर्षांच्या चिमुरड्याचा खून : संपूर्ण जिल्हयात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणातून पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्याचा खून केला. नगरमधील तपोवन रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी आज सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

‘या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार ‘चिक्कू’ ऋषी कपूर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता ऋषी कपूर या दिवसांमध्ये अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करत आहेत. असे सांगितले जात आहे की, ऋषी उपचारानंतर पुन्हा एकदा चित्रपटामध्ये येणार आहे. गुरुवारी ऋषीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले गेले. त्यानंतर…

धक्कादायक ! डॉक्टरचे २० वर्षीय रुग्ण युवतीशी अश्लील चाळे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - उपचार घेण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय रुग्ण महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग करणाऱ्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री…

बाळ टीबीग्रस्त असल्यास घ्या काळजी, करा ‘हे’ उपचार

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोकांना टी.बी.चा आजार होतो. यामध्ये ४०,००० हजार लहान मुले असतात. हा आजार कोणत्याही वयाच्या मुलांना होऊ शकतो. परंतु, बहुतांश हा १ ते ४ वर्षांच्या मुलांना जास्त होतो. कारण या वयात मुलांची…

धक्कादायक ! पुण्यात शॉक लागल्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याने गमावले दोन्ही हात आणि पाय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आजीच्या घरी आल्यानंतर घराच्या छतावर खेळताना उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने गंभीर जखमी झालेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून…

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ‘त्या’ पिंपरी-चिंचवड मधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन - घरगुती वादातुन वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विवाहीतेने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्‍कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरात शुक्रवारी घडली होती. पत्नीने स्वतः पेटवुन घेतल्यानंतर डॉक्टर पतीने तिला वाचविण्याचा…

योग्य उपचार करून डॉक्टरांनी वाचवला वृद्धाचा हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारामुळे मुंबईतील एका ६३ वर्षांच्या व्यक्तीचा हात वाचला आहे. अचानक त्यांचा उजवा हात काळा-निळा पडू लागला. यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. येथे दाखल…

आता कॅन्सरचे निदान आणि उपचार करणे झाले अधिक सोपे

वृत्तसंस्था : कॅन्सर एक प्राणघातक रोग आहे आणि पेशींच्या अनियंत्रित वृद्धीमुळे तो होत असतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे, पण अनेकदा कॅन्सरचे निदान पटकन होत नाही. रुग्णाच्या शरीरातील कोणता भाग कॅन्सरग्रस्त आहे…

धारदार शस्त्राने सपासप वार करुन संगणक अभियंत्याचा खून 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केलेल्या संगणक अभियंता तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डिलक्स चौक, पिंपरी येथे…