Browsing Tag

उपनिरीक्षक

‘त्या’ ६३६ उपनिरीक्षकांच्या वैधतेला ‘मॅट’ची स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २०१६ च्या खात्यातर्गंत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र ठरविण्यात आलेल्या ६३६ उमेदवारांच्या पात्रतेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणने (मॅट) आज (गुरुवार) स्थगिती दिली आहे.…

‘ऑर्केस्ट्रा अँड बार’ मध्ये पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार ; उपनिरीक्षक गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरु असलेल्या हॉटेलच्या बाहेर भांडण सुरु असल्याची माहिती मिळाल्याने तेथे पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार करण्यात आला. गोळी पायाला लागल्याने पोलीस जखमी झाले असून वडगाव मावळ…

‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाला अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - बनावट जात दाखल्याच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फसवणूक करुन पोलीस उपनिरीक्षक पदाची नोकरी मिळवणाऱ्या पोलीस निरीक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. किरण राजेंद्र सोलगे (वय-२५ रा. मधुबन सोसायटी, सोलगे मळा,…

११ सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह २२ उपनिरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील ११ सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह २२ उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि…

माफियाची मैत्री भोवली ; ४ उपनिरीक्षकांसह ६ जणांचे तडकाफडकी निलंबन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मध्य भारतातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया आबू खान याला दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याला साथ देणाऱ्या चार पोलीस उपनिरीक्षकांसह ६ जणांना…

उपनिरीक्षक सानप आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांनी पुण्यामध्ये रेल्वेखाली आत्महत्या केली होती. सानप यांच्यावर एका महिलने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर सानप यांनी पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी…

४८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन-नव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४८ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या आज मंगळवारी (दि. २३) पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त…

हलगर्जीपणा भाेवला : पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकाची तडकाफडकी बदली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र काळे आणि उपनिरीक्षक सदाशिव शेडगे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. बदलीचे आदेश बुधवारी पोलीस…