Browsing Tag

उपोषण

अयोध्या : ‘रामजन्मभूमी’ परिसरातील जमिनीच्या मागणीवरून बौध्द भिक्षूंनी देखील केलं आमरण…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अयोध्या वाद प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. बौद्धांनीही विवादित परिसरावर आपला दावा केला आहे. या विषयावर दोन बौद्ध भिक्षुंनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आमरण उपोषणास बसलेल्या बौद्धांची…

राज्यभरातील 22500 प्राध्यपकांनी केला अन्नत्याग ! आता ‘आधी पगार नंतरच माघार’

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील जवळपास २२५०० प्राध्यापकांनी हक्काच्या पगारीसाठी १ जून २०२० पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील ३०० प्राध्यापक सहभागी झाले आहेत. जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

…तर उपोषणाची वेळ आली नसती : आ. कैलास पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन -  पाच वर्षे सत्तेत असताना जर लक्ष दिले असते तर आज उपोषणला बसण्याची वेळ आली नसती असा टोला धाराशिवचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या पाणी प्रश्नावर करत असलेल्या उपोषणावर मारला. आमदार कैलास…

‘नौटंकी’ म्हणणाऱ्या खा. इम्तियाज जलील यांना पंकजा मुंडेंचे ‘प्रत्युत्तर’,…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. या उपोषणासाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि रावसाहेब दानवे…

पंकजा मुंडे यांचे आज औरंगाबादेत उपोषण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  - मराठवाड्यातील पाणी पुरवठा आणि अनुशेष दूर करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे या सोमवारी विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे. या उपोषणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

छत्रपती खा. संभाजी राजे भोसलेंचे ‘उपोषण’ मागे, ‘सारथी’ची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात खासदार संभाजी राजे भोसलेंनी आज सारथी संस्था वाचवण्याठी उपोषण केले. त्यामुळे सरकार याबाबात काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर संभाजी राजेंनी उपोषणकर्त्यांना संबोधित करताना आपला मुख्यमंत्री…

‘सारथी’ संस्थेसाठी छत्रपती संभाजीराजेंचं पुण्यात ‘उपोषण’ सुरू !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सारथी संस्थेची स्वायत्ता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी पुण्यात लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे. या संस्थेबाबत सरकारकडून रचण्यात येणारं षडयंत्र थांबवण्यात यावं आणि संस्थेसाठी निधीची सुरुवात…

‘सारथी’ संस्थेसाठी छत्रपती संभाजीराजेंचं आज पुण्यात ‘उपोषण’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सारथी संस्थेची स्वायत्ता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुण्यात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. थोड्याच वेळात ते सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करणार आहेत. मराठा, कुणबी आणि कृषी…