Browsing Tag

उमेदवार

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभेसाठी 15 मतदारसंघातून ‘या’ 15 जणांची उमेदवारी जाहिर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडने उमेदवारांची पहिली…

‘वंचित’ आघाडीचा कॉंग्रेसच्या ‘या’ उमेदवारास पाठिंबा

बावडा : पोलिसनामा ऑनलाईन - नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवले होते. तसेच लोकसभेत काँग्रेस आघाडीबरोबर जागेवरून बिघाडीही झाली होती. पण पुणे जिल्ह्यातील…

उमेदवाराची सटकली ; मतदान केंद्रातील ईव्हीएमच फोडलं

अनंतापूर (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीकरता देशात पहिल्या टप्प्यामधील मतदान आज होत आहे. आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवाराने चक्क ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळून फोडली. मधुसुदन गुप्ता असं या उमेदवाराचं नाव असून…

यंदा ‘या’ कारणामुळे वाढणार उमेदवारांची संख्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आता तेथे शेवटच्या दिवशी कोण माघार घेतील, याकडे प्रमुख उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मात्र असे असले तरी वाढत्या उमेदवारांच्या संख्येमुळे…

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या १४७ पैकी ३१ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती…

कॉंग्रेसची ३८ उमेदवारांची ८ वी यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रेसने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि मणीपूर या ५ राज्यांतील आपल्या ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ नांदेड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.…

नगरमधून वंचित बहुजन आघाडीचे ‘हे’ आहेत उमेदवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहे. नेवासा येथील सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून प्रा. किसन चव्हाण, …

दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या बैठका सुरू

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – लोकसभेचे बिगुल वाजताच अनेक दिग्गज पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काही पक्षांनी घोंगडी बैठका घेऊन प्रचार सुरू केला आहे पण पुण्यातील काही लोकसभा मतदार संघात अजूनही युतीकडून उमेदवार जाहीर करण्यात…

काँग्रेस आघाडीचा उमेदवार व्हायला कोणीच तयार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस आघाडीचा उमेदवार व्हायला कोणी तयार नाही अशी गंभीर परिस्थिती काँग्रेस आघाडीवर आली आहे. वसंतदादा पाटलांच्या सांगलीची जागा स्वाभिमानीला द्यायची दयनीय अवस्था काँग्रेसवर आली आहे. त्यामुळे निवडणूक होणार आणि…