Browsing Tag

उस्मानाबाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून 17 बंडखोर सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - काल उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पडली. यात आमदार राणा जगजितसिंह पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवडीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा…

मुस्लिम बालकांनी वाचवला गाईच्या वासराचा जीव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - बालमनातील विचार हे संवेदनाक्षम असतात. पाण्याची गरज असलेल्या वासराला पाणी पाजून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कसा केला याचे मूर्तिमंत उदाहरण आज कळंब शहरात मध्ये मकर संक्रांतीच्या पुर्व संध्येला दिसून आले.…

‘फास्टॅग’मुळे वाहनधारकांची ‘लूट’, टोल नाक्यावर मनसेचे आंदोलन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी (दि.15) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तामलवाडी टोल नाक्यावर जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालून मनसे स्टाईल इशारा दिला. स्थानिक वाहनाकडून टोल वसूली करू नये, तसेच फास्टॅग सेवा बंद…

उस्मानाबाद ACB मधील पोलीस उपअधीक्षक थोरात यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रविंद्र भारत थोरात साहेब (वय - 48) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री 11.30 वाजता आश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे निधन झाले.ते 6 वाजता दरम्यान ऑफिस मध्ये…

31 वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2020 चं उद्घाटन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल, उस्मानाबाद यांच्या वतीने 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य सुरक्षा अभियान- 2020 चे उद्धघाटन जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय रस्ते वाहतूक…

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत गोरोबाकाका यांच्या विचारांचा वारसा

उस्मानाबाद : पोसीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत गोरोबाकाका यांच्या विचारांचा वारसा साहित्यिकाच्या समोर वेगवेगळ्या प्रकाराने मांडण्यात येत असून संत गोरोबाकाका यांच्या दारी आली…

‘साहित्य संमेलना’च्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला ‘धक्काबुक्की’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलनात झालेल्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की झाली आहे. पत्रकार आहोत हे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्याला धक्काबुक्की केली आहे असेही बोलले जात आहे. काही…

‘साहित्य संमेलना’च्या व्यासपीठावर परिसंवादादरम्यान ‘गोंधळ’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या मंचावर परिसंवादादरम्यान गोंधळ झाल्याची माहिती आहे. धर्माच्या मुद्द्यावरून खटके उडाल्याचे समजत आहे. साहित्य संमेलनात बुवाबाजीचं प्रस्थ वाढलं आहे का ? यावर परिसंवाद होता.…

तानाजी सावंतांच्या बाबत कोणतीही चर्चा नाही, मातोश्रीवरील बैठकीनंतर विनायक राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज मातोश्रीवर उस्मानाबादच्या शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली. शिवसैनिकांनी शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होणाऱ्या…