Browsing Tag

एकनाथ शिंदे

आठवड्याभरात अनेक आमदार-नेत्यांची शिवसेनेत ‘एन्ट्री’ ; मंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात भाजप आणि शिवसेनेच्या गोटातून नवनवीन बातम्या बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वी महसुल मंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस-…

राष्ट्रवादीचे आ. जगताप शिवसेनेच्या वाटेवर ? मंत्री शिंदेंची भेट घेतल्याच्या चर्चेला उधाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकसभेतील…

संतापजनक ! ३ वर्षात एकाच जिल्हयातील ४ हजार ६०५ महिलांचे गर्भायश काढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, त्यांच्या मंत्रालयाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेच्या बैठकीत एक समिती गठित केली आहे. ज्यात बीड जिल्हातील गर्भाशय काढल्याच्या अनेक प्रकरणांची चौकशी होणार आहे. शिवसेना…

राज्यात शिवसेनेला मिळणार ‘उपमुख्यमंत्री’ पद ? ‘या’ नावांचा विचार सुरु

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात युतीच्या जागा कमी होणार असल्या तरी फार मोठा फटका त्यांना बसणार नसल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे…

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना नेते, शिवसेना विधिमंडळ गटनेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी…

राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार : एकनाथ शिंदे

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन - सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवून ती सक्षम करणार आहोत. कोल्हापुरातील सेवा रुग्णालय हे खासगी रुग्णालयापेक्षाही अतिशय चांगली व दर्जेदार सेवा देणारे रुग्णालय…

रुग्णांच्या उपचारासाठी २८ जिल्ह्यात ‘मेमरी क्लिनिक’

मुंबई : वृत्तसंस्था - अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून…

‘या’ मंत्र्यांचा कार्यकाल संपल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंकडे आणखी १ महत्वाचे खाते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील आणखी एक महत्वाचे समजले जाणारे आरोग्य खाते सोपविण्यात आले आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या आमदारकीचा कालावधी संपल्याने…

रामानंतर उद्धव ठाकरेंचे विठ्ठलाकडे साकडे; चंद्रभागेच्या तिरी करणार आरती!

मुंबई -पोलिसनामा ऑनलाईन- अयोध्येनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख पंढरपुरात जाऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येतील शरयूप्रमाणेच पंढरपुरातील चंद्रभागेच्या तिरावर आता आरती करणार आहेत. 24 डिसेंबरला…