Browsing Tag

एक्झिट पोल

पोलीसनामाचा ‘एक्झिट पोल’ खरा ठरला ; सुप्रिया सुळेंची विजयाच्या दिशेने घोडदौड

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बारामती मतदारसंघात चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज पोलीसनामाने वर्तवला होता. सुप्रिया सुळे ५० हजार मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु केली आहे.…

एक्झिट पोलनुसार एनडीएची मोठी आघाडी

नवी दिल्ली : एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्व चॅनेलने एनडीए ला बहुमत मिळणार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आता मतमोजणीचे निकालही पुढे येत असून एनडीएने ३३० मतदारसंघांत आघाडी घेतली असून काँग्रेस आघाडी १०९ जागांवर आघाडीवर असून इतर पक्ष १०२…

युपीत एक्झिट पोल फेल, भाजपा आघाडीवर

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देशाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपा यांना घवघवीत यश मिळेल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, आज मतमोजणी सुरु झाल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज फेल ठरताना दिसत आहे.…

ट्विट’द्वारे राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश !

दिल्ली : वृत्तसंस्था -  एक्झिट पोलमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्याचे वातावरण निवळण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ट्विट करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.…

नाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही : आझम खान

लखनऊ : वृत्तसंस्था - एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळणार असे दाखवले जात असताना विरोधक मात्र ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नाकी काय होणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट…

‘वंचित’च्या ४८ जागा येऊ शकतात : प्रकाश आंबेडकरांना विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीच्या ४८ जागा राज्यात येऊ शकतात. एक्झीट पोलच्या आकड्यांवर मी बोलणार नाही. २३ तारखेपर्यंत वाट पाहू. चित्र स्पष्ट होईल. एक्झीट पोलने आम्हाला कुठेही गृहित धरलेलं नाही. त्यांचंही मत आम्हाला मान्य आहे.…

Exit Poll 2019 : नांदेडमध्ये अशोक चव्हाण ‘गड’ राखणार ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - Exit poll काही असो विजयाच्या अगोदर तिन्ही मुख्य उमेदवारांची जय्यत तयारी? नांदेड मध्ये चुरस झाली असली तर विजयाचा खरा शिल्पकार कोण असणार ह्यासाठी सर्वांचे लक्ष वेधून आहे. अशोक चव्हाण मागील निवडणूकीत…

काँग्रेसला आता केवळ २००४ प्रमाणे ‘त्या’ चमत्काराची अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सातव्या टप्प्यातील मतदानानंतर आलेल्या बहुतांशी एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला पुन्हा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एनडीए सत्ता देताना या सर्वच एक्झिट पोलने भाजपाला…

विवेकने शेअर केलेल्या ऐश्वर्याच्या ‘त्या’ मीमवर सलमान म्हणाला..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल बाबत एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याने ऐश्वर्या रायच्या फोटोचा वापर करत खिल्ली उडवली होती. या फोटोत ऐश्वर्यासोबतच सलमान आणि अभिषेक बच्चन यांचाही समावेश होता. त्याच्या या…

‘EVM’ च्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर हल्ला चढविला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची…