Browsing Tag

एक्सप्रेस

भारतीय रेल्वेनं प्रवासी ट्रेनची 30 जूनपर्यंत सर्व तिकीटं केले रद्द, पैसे रिफंड करणार

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने आज एक मोठी घोषणा केली असून यापूर्वी बुकिंग केलेली ३० जूनपर्यंतची सर्व तिकीटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रवाशांना रेल्वे रिफंड देणार आहे. त्यात सर्व मेल, एक्सप्रेस, आणि उपनगरीय सेवांचा समावेश…

‘Janata Curfew’ : शनिवारी रात्री 12 ते रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत कोणतीही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊन करायचा आहे.  कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला पाहिजे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी…

… म्हणून नवख्या अभिनेत्रींना पाहून होतो नीना गुप्ता यांना जळफळाट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाबरोबरच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी देखील ओळखल्या जातात. सध्या अभिनेत्री नीना गुप्ता या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. मुलाखतीमध्ये नीना यांनी…

पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर अपघात, कंटेनरला बस धडकली, बस चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर अचानक बंद पडलेल्या कंटेनरला खासगी बसने मागून दिलेल्या भीषण धडकेमुळे झालेल्या अपघातात बस चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. कामशेतजवळ बौर गावच्या हद्दीत हा…

मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या बोगीला लावलेली आग व त्यात रामसेवकांचा मृत्यु ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी देणारी घटना ठरली आहे. या गोध्रा हत्याकांडाची दृश्ये चित्रित…

आता सुट्टी नाही ; रेल्वेतही कराल शॉपिंग ! 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मध्ये शॉपिंगची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा १६ मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुरु करण्यात येणार आहे. ही सेवा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध केली…

भुज-दादर एक्सप्रेसमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - भुज - दादर एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. दादर येथे महिलांच्या डब्याची तपासणी करत असताना आरपीएफ जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह…

एक्सप्रेस वे वर १० गाड्या एकमेकांना धडकल्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबोरघाटात भरधाव जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या रोपला धडकला. त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकामेकांवर धडकल्याने सुमारे १० वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात…