home page top 1
Browsing Tag

एमआयएम

‘वंचित’, MIM मुळे आघाडीला 23 जागांवर ‘फटका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएम यांनी आघाडी केली होती. त्याचा राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता. विधानसभेत मात्र, त्यांची जागावाटपातील वादातून युती होऊ शकली नाही. दोघांनी स्वतंत्र…

Exit Poll : ‘या’ लहान पक्ष्यांनी दाखवला मोठा ‘दम’, बिघडला…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात मागील की महिन्यापासून सुरु असलेला मतदानाचा धुरळा संपला असून अखेर काल राज्यात मतदान पार पडले. त्यानंतर विविह संस्थांच्या सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येत असून आघाडीला मोठा धक्का बसला…

सट्टा बाजार तेजीत, भाजप – शिवसेनेला मिळाला ‘एवढा’ भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती 24 ऑक्टोबरची. 24 ऑक्टोबरला राज्यातील सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आज मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले. या…

‘त्या’ डान्सिंग व्हिडिओवर ओवैसींचा खुलासा, म्हणाले.. ‘मी तर पतंग उडवत होतो’…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिवसभर चर्चेचा विषय ठरला तो एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या डान्सचा व्हिडिओ. हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओत जिन्यावरुन उतरताना…

तिरंग्यात हिरवा रंग असल्याचे ओवैसींनी सांगितले, पुढं म्हणाले – ‘मला हिरवा साप म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्तसंथा - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेसाठी नांदेडमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांवर देखील टीका केली आहे. तसेच राम मंदिराबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, मला माहित नाही काय निर्णय…

MIMचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले, पक्षाच्या उमेदवाराविरोधातच घोषणाबाजी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणूकांच्या प्रचारफेऱ्या सुरु असताना औरंगाबादमध्ये एकाच पक्षाच्या दोन नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकात भिडले. आज प्रचार फेरीच्या दरम्यान औरंगबादमध्ये एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले.…

बीड मतदारसंघात MIM च्या उमेदवाराचा झंझावात, पतंगाची दोर मतदारांच्या हाती

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या २० वर्षांपासुन समाजकार्याच्या माध्यमातुन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे आणि प्रत्येकवेळी जात-पात न पाहता भाऊ म्हणुन उभे राहण्याची भुमिका शफीक शेख यांना फायद्याची ठरू लागली आहे. गेल्या दोन…

बीडमध्ये शफीकभाऊ औरंगाबादची पुनरावृत्ती करणार – खा. ओवेसी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादच्या जनतेने इतिहास घडवून इम्तियाज जलील यांना निवडून दिले. जलील यांनी तेथील प्रस्थापित शिवसेना नेत्याच्या सत्तेला सुरुंग लावला आता बीडमध्येही शेख शफीकभाऊ शिवसेनेचा पराभव करून औरंगाबादची पुनरावृत्ती करतील असा…

बीड ‘क्षीरसागर’ मुक्त करा ! काका – पुतण्याविरुद्ध MIM ची लढाई

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे काका - पुतणे एकच आहेत. आपल्या राजकीय आणि घराणेशाहीच्या राजवटीला धक्का लागू नये म्हणूनच त्यांनी ही नौटंकी केली. क्षीरसागर म्हणजे एक नाटक कंपनी असून आता जनता त्यांच्या नौटंकीला…