Browsing Tag

एसीबी

5 लाखाची लाच घेणाऱ्या उपसंचालकासह चौघांना 5 दिवस पोलिसांचा ‘पाहुणचार’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाचप्रकरणी 'एसीबी'ने अटक केली आहे. त्यांना आज कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने…

1 लाख 75 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका फसवणुकीच्या गुन्ह्यात रोल न दाखविण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून १ लाख ७५ हजार रूपयाची लाच घेणाऱ्या पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (अ‍ॅन्टी करप्शन) रंगेहाथ पकडले आहे. पोलिस…

पोलिस ठाण्यातच महिला ‘ठाणेदार’ घेत होती लाच, पुढं झालं ‘असं’ काही

रांची : व्रतसंस्था - रांचीमध्ये अँटी करप्शन ब्यूरोच्या टीमने महिला ठाणे प्रमुख संगीता झा यांना २० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्या बंडू पोलीस स्टेशनमध्येच आपल्या गणवेशात होत्या. सुलामी हेरेंज…

५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकिय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन - ५ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्याला अन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारकाची अतिदुर्गम…

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच घेणारे ‘ते’ दोन…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस कर्मचारी असल्याचे भासवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळणारे २ पंटर १ लाख ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. अन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना चिखली येथील हॉटेल श्री परिवार येथे…

२५ हजारांची लाच स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध वाळू वाहतुक केल्याप्रकऱणी कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा रायटर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या चालकाला  अ‍ॅन्टी करप्शन पथकाने रंगेहात पकडले.…

धुळे : एसआरपी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - सरेंडर बिल मंजुरीसाठी 500 रुपयांची लाच मागणार्‍या धुळे एस.आर.पी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणवीरसिंग राजपूत यास धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवार, (दि.7) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास साक्री रोड परीसरातील…

५० रुपये घेऊन पावती न देणे पोलिसाला पडले महागात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षाचलकाला कारवाईची कायदेशीर पावती न देण्यासाठी १०० रुपयांची मागणी करत फक्त ५० रुपयांची लाच घेणे ठाणे शहर वाहतुक शाखेच्या पोलीस शिपायाला महागात पडले. एसीबीच्या पथकाने त्याला पन्नास रुपये स्विकारताना रंगेहात…

१५ हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा शल्य चिकित्सक एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - वैद्यकीय बिल मंजुरीसाठी २७ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सायंकाळी साडेसहाला…

२६ हजाराची लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी २६ हजार रुपयांची लाच स्विकारताना भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनासह एका खासगी इसमाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार)…