CNG Price Hike In Pune | पुण्यात आता सीएनजी 73 रुपये किलो; 10 दिवसात सीएनजीच्या दरात 11 रुपयानी वाढ
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - CNG Price Hike In Pune | आंतरराष्ट्रीय बाजारात सीएनजी गॅसच्या (CNG Gas) मिश्रणासाठी लागणाऱ्या विशिष्ट वायुच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत एक आठवड्यापूर्वी सीएनजीच्या दरात (CNG Price Hike In Pune) ६ रुपयांनी…