Browsing Tag

औषध

पालघरमध्ये दोन तरुणांची विष पिऊन आत्महत्या, संपूर्ण जिल्हात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्हातील वाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे आणि कोने येथील धीरज अधिकारी या दोन तरुणांचा वेगवेगळा कारणास्तव एकाच दिवशी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या एकाच दिवशी…

आनंदवार्ता ! १००० हून अधिक ‘औषध – गोळ्या’ होणार स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सामान्य माणसांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उपचार आणि औषधांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सरकारने जवळपास एक हजार औषधांच्या किमतींमध्ये कपात करण्याचा…

अमेरिकेच्या ‘एफबीआय’ ने नागपूरच्या व्यापाऱ्याला केली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कामोत्तेजना आणि विशिष्ट प्रकारची नशा आणणाऱ्या या औषधांचे मानवी शरीरावर होणारे गंभीर परिणाम लक्षात आल्यामुळे युरोप-अमेरिकेत या औषधांच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या औषधाची निर्यात करणाऱ्या…

‘कृषी पदवी’ प्रवेश आता ‘नव्या’ नियमांनुसारच ; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये केवळ सीईटीच्या गुणांवर प्रवेश मिळत होता. आता त्यात कृषी अभ्यासक्रमांचीही भर पडली आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमांना या वर्षीपासून केवळ सीईटीतील गुणांवर प्रवेश दिले…

स्वाईन फ्लूचे ‘हे’ नवे औषध भारतात उपलब्ध करा ; केंद्राकडे मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - स्वाईन फ्लूवर Pelamivir आणि Baloxavir ही नवी औषधे आली आहेत. यूके आणि जपानमध्ये या औषधांचा शोध लागला आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूमुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या वाढत असल्याने या नव्या औषधांची भारतात चाचणी…

मध ‘या’ ७ पदार्थांसोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक

पोलीसनामा ऑनलाइन - आयुर्वेदात मधाला खूप महत्व आहे. पूर्वीपासून मधाचा औषध म्हणून वापर केला जातो. मधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. जवळपास सर्वच घरात मध असतेच. विशेष म्हणजे घरात लहान बाळ असल्यास मध आवर्जून घरात ठेवले जाते. असे हे मध योग्य…

ओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - शरीराची विविध अंगे आपणास आजारांचा संकेत देत असतात. याप्रमाणे ओठही आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपणास वेळीच सावध होता येते. फाटलेले ओठ हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. शरीरात व्हिटॅमिन सी,…

वेदनेने त्रासलात ? मग ‘हे’ खा ; पेनकिलरला उत्तम पर्याय !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार टोमॅटोत वेदना दूर करण्याचे गुणधर्म आहेत. अ‍ॅस्पिरिन या पेनकिलरला टोमॅटो पर्याय होऊ शकतो. अ‍ॅस्पिरिन हे वेदना दूर करणारे आणि रक्त पातळ करणारे औषध आहे. टोमॅटोतही वेदना दूर करण्याचे आणि…

लसूण खा आणि ‘ह्या’ आजारांना दूर ठेवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सर्वच स्वयंपाक घरात जेवण बनविताना लसणाचा वापर केला जातो. जेवण बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी लसणाशिवाय ते पूर्ण होतच नाही. जगभरात लसूण हा खाद्यपदार्थांमध्ये आवर्जून वापरला जातो. कारण, लसणामुळे पदार्थांला चांगली चव…

मधुमेहग्रस्ताने इन्सुलिन घेतले तरीही ‘ही’ पथ्ये पाळणे आवश्यकच

पोलीसनामा ऑनलाईन टीम - टाइप-२ मधुमेह झालेल्या काही रूग्णांना डॉक्टर इन्सुलिन सुरू करतात. अशा रूग्णांना इन्सुलिन सुरू असल्याने पथ्य पाळण्याची गरज नाही, असा एक गैरसमज आहे. मात्र, मधुमेहाच्या प्रत्येक उपचार पद्धतीत खाण्या-पिण्यातील पथ्य आवश्यक…