Browsing Tag

औषध

पोलीस असल्याची बतावणी करून औषध व्यापाऱ्याला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस असल्याची बतावणी करत स्कॉर्पिओतून आलेल्या ५ जणांनी गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या एका औषध व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करत लुबाडले. व्यापाऱ्याला कारमध्ये बसवून बेळगावच्या दिशने नेऊन त्याच्याकडील २…

औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आजारावरील उपचारासाठी एक औषध व त्या औषधाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दुसरे औषध व दुसऱ्या औषधाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी तिसरे औषध आपणास घ्यावे लागते. हीच सध्याच्या औषध पद्धतीची शोकांतिका आहे. त्यामुळे औषधे घेताना अन्न व…

लष्करासाठीची २ कोटींची औषधांची आर्डर मिळवून देण्यासाठी १९ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीतील आर्मड् फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस येथे फर्मचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच २ कोटी रुपयांची ऑर्डर काढून देण्यासाठी १९ लाख रुपये घेऊन आर्डर न देता औषध वितरकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्याचा…

सोरायसिस रुग्णांसाठी मोफत औषध

पोलीसनामा ऑनलाईन - सोरायसिस या त्वचारोगावर खासगीत मिळणारी महागडी औषधी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील त्वचारोग विभागात विनामूल्य देण्यात येत आहे. याचा १० ते १५ टक्के प्रमाणात सोरायसिस झालेल्या रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्वचारोग…

उच्च रक्तदाबाचे रुग्णही करू शकतील रक्तदान 

पोलीसनामा ऑनलाईन - उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना रक्तदान करता येत नाही व अशा लोकांचे रक्त इतर कुणालाही देऊ नये, असा सर्वसाधारणपणे समजले जाते. उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्तदान करतात. फक्त रक्त देतेवेळी त्यांचा रक्तदाब १८० सिस्टोलिकपेक्षा कमी…

ओढ्यात मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा, आरोग्य विभागाकडून पंचनामा

पोलीसनामा ऑनलाईन - उदगाव येथील रेल्वे स्टेशन रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने कालबाह्य झालेल्या औषधांचा मोठा साठा फेकून दिल्याचे आढळून आले. याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष कुबेर मगदूम व सचिव श्रीकांत सुतार यांनी ग्रामपंचायत व…

नैसर्गिक उपचार पद्धतीचा अभ्यास करा 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - प्रत्येकाने नैसर्गिक जीवनशैली अंगीकारली तर प्रत्येक व्यक्ती शतायुषी होईल. नैसर्गिक उपचार पद्धतीचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन डॉ. स्वागत तोडकर यांनी केले. उचगाव येथील हिंदमाता वाचनालयाच्या वतीने आयोजित…

अशाप्रकारे औषधांशिवाय देखील मायग्रेनपासून मिळवा आराम

पोलीसनामा  ऑनलाईन - अनेक वेळा लोकांना मायग्रेनमध्ये तीव्र प्रकारची डोकेदुखी उद्भवते. या मायग्रेनमुळे दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम होतो. त्यामुळे मळमळ, उलटी, प्रकाश सहन होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. मायग्रेनपासून आराम…

कॅन्सरच्या ४२ औषधांची किंमत ८५ टक्क्यांनी होणार कमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतात कॅन्सरवरील ४२ नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ८ मार्चपासून या नव्या किंमती लागू होतील. कॅन्सर आणि इतर दुर्मिळ आजारांवरील उपचार खर्चिक असतात. त्याचबरोबर औषधे देखील महाग असल्यास लोकांना…

पुण्यातील ‘त्या’ मेडीकलवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सैनिक व सरकारी रुग्णांसाठी असलेल्या औषधांची विक्री खुल्या बाजारात केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील शशांक फार्मा व सर्जिकल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विवेक पांडुरंग खेडकर…