Browsing Tag

कबुतर

कबुतर पकडून पिंजऱ्यात ठेवलं, पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टेरेसवर बसलेले कबुतर पकडून ते पिंजऱ्यात ठेवल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे ही घटना घडली असून 16 वर्षाच्या अल्पवयीन…

पाकिस्तानातून भारतात आलेल्या कबुतरांची ‘तपासणी’, आढळली उर्दूतील ‘मोहर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तीन दिवसांपूर्वी सीमेवरुन उडून आलेले एक पाकिस्तानी कबूतर तपासासाठी बीकानेर येथे आणण्यात आले आहे. येथे त्याला तपासणीसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. तेथे कबूतराची सखोल तपासणी केली जाईल. पकडलेल्या…

कबुतरांनी नेत्याला देखील सोडलं नाही, मुलाखत चालु असतानाच डोक्यावर केली ‘घाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या देशात कबुतरांना आपण शांतीचा दूत म्हंणून मानतो. जुन्या काळात अनेकदा कबुतरांचा उपयोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देण्यासाठी सुद्धा केला जात होता मात्र शिकागोमध्ये कबुतरे एक मोठा त्रास होऊन बसले आहेत.…

कबुतराची अंडी खाऊन युवकाने आठव्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील विमाननगर परिसरामध्ये कबूतराची अंडी खाऊन एका युवकाने आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्णव मुखोपाध्याय (वय-३५) असे आत्महत्या करणाऱ्या…

३१ माकड आणि ११ कबुतर वायूगळतीमुळे मृत 

रायगड ; पोलीसनामा ऑनलाईन- रसायनी येथील पूर्वाश्रमीच्या हिंदुस्थान ऑग्रेनिक केमिकल (एचओसी) कंपनीत कार्यरत असलेल्या इस्रोच्या इंधन निर्मिती प्रकल्पात रसायनाची गळती होऊन माकड आणि पशुपक्षी अशा वन्यजीवांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक…