Browsing Tag

कर्जत जामखेड मतदारसंघ

रोहित पवारांची मंत्रिमंडळातील संधी हुकली, त्यांच्या फेसबुक पोस्टने चर्चांना ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना देखील मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

रोहित पवारांनी पहिल्याच भाषणात उडवली भाजपची ‘खिल्ली’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून अनेक महत्वाच्या मुद्यांवरून, सत्ताधारी आणि विरोधकांतील वादामुळे हे अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी…

भाजपाची ‘यांनी’ झोप उडवली : शरद पवार

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणूकीच्या प्रचारफेऱ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. या दरम्यान विरोधक एकमेकांवर दावे प्रतिदावे करत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात पवार कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या प्रचारासाठी खुद्द…

युतीचा कारभार ‘फटा पोस्टर निकाल झिरो’ सारखा : अजित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सध्या जोरदार विधानसभेच्या प्रचाराचे वारे वाहत आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या एका सभेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

रोहित पवारांच्या पराभवासाठी खा. सुजय विखेंनी कसली ‘कंबर’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर जिल्ह्यात भाजपमध्ये सुजय विखे हे सध्या स्टार प्रचारक बनले आहेत. युतीच्या उमेदवारांसाठी ते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी आपल्या यंत्रणेलाही कामाला लावले आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी…

रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी जोरदार ‘व्यूहरचना’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. मंत्री राम शिंदे हेच नव्हे, विखे पिता-पुत्रांनीही रोहित पवार यांच्या पराभवासाठी जोरदार व्यूहरचना आखली…

पालकमंत्री शिंदे यांना धक्का, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादीत जाणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणुकीचा बिगुल वाजताच पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांचा राजीनामा राष्ट्रवादी मध्ये करणार प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोरे यांचे…

नामदेव राऊत यांची तलवार ‘म्यान’, विखेंच्या यशस्वी ‘मध्यस्थी’मुळे पालकमंत्री…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघातून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले भाजपचे नामदेव राऊत यांनी त्यांची तलवार म्यान केली आहे. खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी निवडणूक न…

भाजपमध्ये बंडखोरीची लागण, या दिग्गज मंत्र्याची डोकेदुखी वाढणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपामध्ये माेठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. मात्र, भाजपला आता दुसरीच डोकेदुखी सतावत आहे. भाजपला बंडखोरीची लागण झाली असून कर्जत जामखेड मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री राम शिंदे यांचे…