Browsing Tag

कर्जत-जामखेड

‘मावळ की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम’, ते दाखवून द्या : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मावळमध्ये जास्त दम आहे की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम आहे, हे दाखवून द्या. रोहित पवार नावाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील जाहीर…

कर्जत-जामखेडमधून अपक्ष रोहित पवारांचा अर्ज बाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचा अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ते…

पालकमंत्री शिंदेंसह 7 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात पालकमंत्री राम शंकर शिंदे यांच्यासह इतर मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे. श्रीरामपूर मतदारसंघात…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यासाठीही सोमवारी इच्छुकांनी गर्दी केली. विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नेली. आज संगमनेर…

वंचित बहुजन आघाडी’ची दुसरी यादी जाहीर, 180 उमेदवार रिंगणात

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - विधानसभेसाठी साथ सोडणाऱ्या एमआयएमवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कुरघोडी केली. पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केले होते. त्यानंतर वंचितने दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये 180…

अजित पवारांचा पालकमंत्री राम शिंदेंवर ‘घणाघात’, म्हणाले….

जामखेड :  पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेची घोषणा झाल्यापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्त्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. १९९५ साली MIDC आणण्याचे फलक जामखेडमध्ये लावले होते पण, अजूनही MIDC आली नाही. अहमदनगरच्या…

रोहित पवारांना राष्ट्रवादीमधूनच विरोध, अजित पवार समर्थक गुंड या देखील आमदारकीस ‘इच्छुक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी करीत असताना त्यांना पक्षातून अंतर्गत विरोध होऊ लागला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा…

रोहित यांच्या ‘उमेदवारी’ची चर्चा असलेल्या ‘कर्जत-जामखेड’मधील शिवस्वराज्य…

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या राजकारणामध्ये काका-पुतण्याची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. काका-पुतण्यामधील संबंध आणि त्यांच्यातील वाद याला राजकीय किनार नेहमीच राहिलेली आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक काका-पुतण्याची जोडी आहे, ती…

‘आपल्यातला माणूसच न्याय देऊ शकतो’, मंत्री शिंदे यांचा रोहित पवार यांना टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मी या मातीतील असल्यामुळे भविष्यातील दूरगामी विचार करून मतदारसंघातील विकास कामांवर भर दिला. आपल्यातला माणूस असल्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणीची जास्त जाणीव होते, असे विधान करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी…

..म्हणून कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढण्याची इच्छा : रोहित पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते या मतदारसंघातून लढणार असल्याची…