home page top 1
Browsing Tag

कर्जत

पुणे-मुंबई-पुणे धावणारी प्रगती एक्सप्रेस 5 दिवस रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस पुढील पाच दिवस रद्द करण्यात आली आहे. बुधवार (दि. 15) ते रविवार (दि. 20) या दरम्यान प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. खंडाळा येथे मंकी हिल ते कर्जत…

अहमदनगर : मंत्री शिंदेच्या अर्जासाठी गिरीश महाजन कर्जतमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदार संघातून भाजप विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे आदी उपस्थित होते.…

सव्वादोन लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने दोन ठिकाणी छापा टाकून सव्वादोन लाख रुपयांचा गुटखा व इतर बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी…

दिवसा घरे फोडणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळल्या, नगर ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात विविध ठिकाणी दिवसा घरे फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून या टोळीतील तिघांना अटक केली आहे. दोन साथीदार फरार असून…

काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी साळुंखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी बाळासाहेब ऊर्फ सुरेश भागवत साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतचे पत्र त्यांना आज दिले आहे.तत्कालीन प्रभारी…

कर्जतमध्ये रोहित पवारांना रोखण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे आत्‍तापासुनच ‘अ‍ॅक्टीव्ह’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सर्व महत्वाचे नेते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर दौरे करत असून विधानसभेची…

विधानसभेसाठी रोहित पवार यांचा मतदारसंघ ठरला ; या ‘दिग्गज’ नेत्याशी सामना होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळींना सुरुवात झाली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदारसंघांच्या निवडीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून राष्ट्रवादीने यासाठी अर्ज मागवले…

‘लव्ह बर्ड’ पक्षांची तस्करी करणारे चारजण गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - परदेशी पक्षांची तस्करी करणाऱ्या चौघांना डीआरआयच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून ३०० पक्षांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईतील विविध भागात एकाच वेळी करण्यात आली. या कारवाईत कोकाटूस, आफ्रिकन पोपट, लव्ह…

धक्कादायक ! हात-पाय बांधून विष पाजून पतीचा खून ; पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोरेगावला घरी चल म्हटल्याच्या रागातून पत्नीने इतरांच्या मदतीने विषारी औषध पाजून पतीचा खून केला. कर्जत तालुक्यातील थेरवाडी येथे शुक्रवारी (दि. 3)सायंकाळी विष पाजल्यानंतर पतीवर नगर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये…

जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणारे ‘सपनों के सौदागर’ गेले कुठे ? : धनंजय मुंडे

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे ? मोदी आता अच्छे दिनवर का बोलत नाहीत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी…