Browsing Tag

कर्णबधीर

इंदापूरात श्रवण यंत्रासाठी २३४ जेष्ठांनी केली नाव नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून इंदापूर येथील कर्णबधीर विद्यालयामध्ये जेष्ठ नागरिकांच्यासाठी मोफत श्रवणयंत्र वाटप पूर्व नाव नोंदणी व तपासणी…

‘कर्णबधीर’ असल्याची ‘अ‍ॅक्टिंग’ करून चोरटयाने लांबविला 4 लाखाचा ऐवज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कर्णबधीर असल्याची बतावणी करून 3 लाख 84 हजारांचे दागिने लांबविल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. चोरटयाने चक्‍क कर्णबधीर असल्याची अ‍ॅक्टिंग करून चोरीचे काम तमाम केल्याने ज्येष्ठ महिलेची भंबरी उडाली आहे.…

पुण्यातील कर्णबधीर तरुणीवर मामाच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घरात एकटी असताना २३ वर्षाच्या कर्णबधीर तरुणीवर मामाच्या मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी काळेवाडी येथील २६ वर्षाच्या मामाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

तर ‘त्या’ दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार : गिरीश बापट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या कर्णबधीर व मूकबधीर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या प्रकरणाची सात दिवसांत चौकशी केली जाईल. त्यातील दोषींवर…

कर्णबधीर आंदोलकांची रात्र आंदोलनस्थळीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर काल लाठीमार झाला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला. लाठीमार झाल्यानंतर…

कर्णबधीर आंदोलकांना लाठीमार प्रकरणी अहवाल सादर करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. लाठी हल्ला प्रकरणामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परंतु ऐन अधिवेशनाच्या…

कर्णबधिरांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलीसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी…

पुण्यातील कर्णबधिरांच्या मोर्चावरील लाठीचार्जच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणतात..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या न्याय मागण्यांसाठी अत्यंत शांततेत मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट असून गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा…

समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणार्या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधीरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले…

६ हजार कर्णबधीरांना श्रवणयंत्रांचे वाटप…

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन - पुण्यातील म्हाळुंगे - बालेवाडी येथे १८ जिल्ह्यातील ६ हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,  स्टारकी हिअरिंग…