Browsing Tag

कर्मचारी

पुण्यात ‘कोरोना’शी लढणारे आरोग्य विभागातील 3 अधिकारी पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील महत्त्वाची असलेली पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या शहरामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या शहरांमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या…

नालासोपार्‍यात संतप्त प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर उतरुन गोंधळ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालये सुरु झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करत आहेत. पण सकाळी एसटी सेवा आणि एसटी स्टँड बंद असल्या कारणाने…

मोदी सरकारनं IT कंपन्यांसाठी काढला नवीन आदेश, आता ‘वर्क फ्रॉम होम’चा कालावधी 31…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरासह भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. यातच भारतात बऱ्याच कर्मचाऱ्यांचं 'वर्क फ्रॉम होम' चालू आहे. अशातच केंद्र सरकारने काल (मंगळवार) 'वर्क फ्रॉम होम'चा कालावधी 31 डिसेंबर 202प…

एअर इंडिया कर्मचार्‍यांच्या पगारात 30% कपात होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्जात बुडालेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांना या आठवड्यात जून महिन्याचा पगार मिळू शकतो. मात्र कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या श्रेणीनुसार 30 टक्के पगारात कपात होऊ शकते. आधीपासून आर्थिक संकटाशी सामना…

राज्य सरकार 8 तासापेक्षा जास्त करू शकत नाहीत कामाचे ‘तास’, केंद्रानं संसदीय समितीला…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - केंद्र सरकारच्या प्रमुख अधिकार्‍यांनी संसदीय समितीला म्हटले आहे की, राज्य सरकार ओव्हरटाइम दिल्याशिवाय कर्मचार्‍यांकडून एका दिवसात आठ तासांपेक्षा जास्त काम करून घेऊ शकत नाहीत. सरकारकडून हे स्पष्टीकरण त्या…

देशातील ‘ही’ सर्वात मोठी विमान कंपनी करणार 10 % कर्मचारी ‘कपात’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एअर इंडिया पाच वर्षे कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार आहे. अगोदरच तणावात असलेल्या हवाई क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. खासगी क्षेत्रातील मोठी कंपनी एअर इंडिया हि 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी…

ST महामंडळात ‘स्वेच्छा’ निवृत्तीचा प्रस्ताव, 28 हजार कर्मचारी होणार कमी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महामंडळाने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांची…

‘कोरोना’चा कहर ! 20 % किरकोळ साहित्य विक्रीच्या दुकानांवर संकट, 100 दिवसांमध्ये 15.5 लाख…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या 100 दिवसांत कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय किरकोळ व्यवसायाला सुमारे 15.5 लाख कोटी रुपयांच्या व्यापार तुटीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, देशांतर्गत व्यवसायामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.…