Browsing Tag

कळंबोली

Coronavirus : CRPF चे आणखी 6 जवान कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक आकडा समोर येत आहे. त्यात आता नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी सहा जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती…

पद्मसिंह पाटलांच्या अडचणीत वाढ ?, पवनराजे निंबाळकर खून प्रकरणाला ‘नाट्यमय’ वळण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडातील आरोपी पारसमल जैन याने मुंबई उच्च न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सुनावणी अंतिम टप्प्यात असताना आरोपीने अशा प्रकारे माफीचा साक्षिदार होण्यासाठी…

राज्यात अद्यापही ‘छमछम’ सुरू, लेडीज बारवर छापा, 53 ग्राहकांसह 4 बारगर्ल्स…

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन - कळंबोली येथील लेडीज बारवर पोलिसांनी छापा टाकून 53 ग्राहक आणि 4 बारबाला यांना अटक केली आहे.  कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. दोन वर्षांत या…

शाळेजवळ ‘टाईम बॉम्ब’ सापडल्याने कळंबोलीत ‘खळबळ’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन - कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब नष्ट करण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा बॉम्ब कोणी ठेवला हे अद्याप समजू शकला नाही.…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी निलंबित केले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत डान्स बारवर एका पाठोपाठ तीन कारवाया करण्यात आल्या.…