Browsing Tag

कात्रज

ट्रकच्या धडकेत महामेट्रोच्या कंत्राटी वॉर्डनचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव ट्रक ने दिलेल्या धडकेत मेट्रो प्रकल्पासाठी वाहतूक नियमन (मार्शल) करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तो पगार घेण्यासाठी आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यानी सांगितले. सोमवारी…

संतापजनक ! पुण्यात चक्क पतीनं सांगितलं पत्नीवर बलात्कार करायला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - पतीपत्नी होस्टेलवर रहात असताना तेथील एकाने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. पत्नीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पतीला सांगितले. तेव्हा पतीने दिलेल्या उत्तराने पत्नीला जबरदस्त धक्का बसला. पतीने तिला…

फिनीक्स मॉलमधून 2 लाखांची घड्याळे चोरीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमानतळ परिसरातील फिनीक्स मॉलच्या तळ मजल्यावरून चोरट्यांनी महिला व पुरूषांचे तब्बल 2 लाख 9 हजार रुपयांचे 22 घड्याळ चोरून नेले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी श्रीपाद (वय 35,) यांनी विमानतळ…

एन.डी.ए ऑफिसर बंगल्यातून चंदनाची झाडे चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चंदन चोरट्यांचा दबदबा कायम असून, एनडीए रोडवरील ऑफिसर बंगला तसेच, शेजारील बंगल्याच्या आवारातून आणि मॅगझीन परिसरातून तब्बल 7 चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लष्करांच्या अधिकार्‍यांचे…

भंगारवाल्यांनी घरात शिरून ज्येष्ठ महिलेचे सोने चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खडक परिसरातील एका ज्येष्ठ महिलेच्या घरी भंगार खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी घरात शिरून 93 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद…

ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी फसविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगत एका महिलेच्या खात्यावरून 78 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाण

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाणपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील एका शाळेच्या सुरक्षा रक्षकाला शाळेच्याच मॅनेजर आणि सुपरवायझरनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजीव कटके (वय 30, रा.…

कोंढव्यात सव्वा दोन लाखांची घरफोडी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतु:श्रृंगीत एकाच सोसायटीत चार फ्लॅट फोडल्याचा प्रकार काल उघडकीस आल्यानंतर आता कोंढव्यातही चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सव्वा दोन लाखांवर डल्ला मारला आहे. दोन तासांसाठी घर बंदकरून…

हडपसर मतदार संघातील ‘या’ समस्या सोडविणार म्हणजे सोडविणारच : मनसेचे वसंत मोरे

हडपसर : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी कात्रज प्रमाणे हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी…