Browsing Tag

कात्रज

पीएमपी बस आगीत जळून भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निगडी ते कात्रज या पीएमपी बसला अचानक आग लागून त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना वारजे पुलाजवळील रोझरी शाळेसमोर बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.बसचालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने बस थांबवून…

कात्रजमध्ये रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

कात्रज : पोलीसनामा ऑनलाइन - रिक्षा नंबरला लावण्याच्या जुन्या वादातून रिक्षाचालकांमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यावर भांडण झाले. यातूनच एका रिक्षाचालकाला पाठलाग करून दोन ते तीन रिक्षाचलाकांनी सिमेंट गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न…

कात्रजमध्ये १ लाख १७ हजार रुपयांची घरफोडी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - घराच्या स्लायडींग खिडकीवाटे आत प्रवेश करत कपाटातील १ लाख १७ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये उघडकिस आला आहे.याप्रकरणी सुहास बाळासो जाधव…

माता न तू वैरिणी : काम करीत नाही म्हणून दिले हिटरचे चटके 

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन - 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण अशी आई कुणालाच नको असे म्हणायला लावणारी घटना पुण्यात घडली आहे. घरातील काम करीत नाही म्हणून आईने ११ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करून हिटरने…

कात्रजमध्ये हप्ता मागणाऱ्या टोळक्याचा धूडगूस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज येथील रंगाशेठ चौकातील दुकानदारांना तीन हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत टोळक्याकडून दुकाने बंद करण्यात आली. तसेच हातातील कोयते तलवारी बांबू दगड घेऊन मोठमोठ्याने आरडा ओरडा करत टँकर व घराच्या खिडकीच्या…

मोबाईल चोरणारा अल्पवयीन मुलगा पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकात्रज परिसरात रात्रीच्यावेळी मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख ८९ हजार रुपयांचे १४ मोबाईल आणि १ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मंगळवारी…

७/१२ उताऱ्याच्या नोंदीसाठी ३ हजाराची लाच घेणारा एसीबीच्या जाळ्यात

पुणे | पोलीसनामा आॅनलाइनखरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ उताऱ्यावर व फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. विजय भिमराव भोळे (वय 34, रा. वकीलवस्ती सुरवाड, ता.…

एसी बसचे भाडे २५ टक्क्यांनी कमी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित बसेचे भाडे कमी करण्यास नुकतीच मंजुरी दिल्याचे वृत्त आले आहे. वातानुकूलित बसचे भाडे जास्त असल्यामुळे या बस तोट्यात चालत होत्या, यामुळे या…

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरातील आंबेगाव, कात्रज परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पाच महिन्यानंतर अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आणून १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज…

मद्यधुंद पीएमपीएल चालक पोलिसांच्या ताब्यात, वाचले ४० प्रवाशांचे प्राण

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनपीएमपीएमएलचा प्रवास सुरशित प्रवास अशी जाहिरातबाजी करणाऱ्या पीएमपीएमएल बसेसचा प्रवास खरच सुरशित आहे का असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. कात्रज - कोथरुड बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोनदा अपघात…