Browsing Tag

कामगार

प्रवचनातून ‘प्रबोधन’ ते थेट साखर कामगारांचा ‘आर्थिक’ प्रश्नाला हात घालणारे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या परंपरेतून महाराष्ट्रात प्रवचनातून समाज प्रबोधन कायमच केले गेले, जे आज देखील करण्यात येते. परंतू फक्त प्रबोधन करुन लोकांना विविध गोष्टींचे ज्ञान देणे.…

खुशखबर ! ‘कामगारांना’ ३ हजाराच्या ‘पेन्शन’सह मिळणार ‘फॅमिली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारकडून फेब्रुवारी २०१९ पासून कामगारांसाठी पेंशन योजना राबवली जात आहे. ही योजना आहे 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन' योजना. यात कामगारांना ६० वर्षांनंतर ३००० रुपये प्रतिमहिना या हिशोबाने पेंशन मिळणार आहे. यात…

खूशखबर ! आता ‘घरकाम’ करणाऱ्यांची होणार ‘नोंदणी’, मिळणार ‘किमान’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घर काम करणाऱ्या घरेलू कामगारांसाठी किमान वेतन सहित अन्य अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार एक राष्ट्रीय धोरण तयार करण्यात येत आहे. श्रम सुधारणात वाढ करण्यासाठी ही धोरण तयार करण्यात येत आहे. हेच धोरण कामगार…

पुण्यातील आंबेगाव येथे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यु 

पुणे : पोलीसनाम ऑनलाइन - वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कामगारांच्या पत्र्यांच्या घरावर कोसळून झालेल्या अपघातात ६ कामगारांचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ३ कामगार जखमी झाले…

दुर्दैवी घटना : क्रेनचा वायररोप तुटून ३ कामगार ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विहिरीच्या खोलीकरणाच्या कामासाठी विहिरीत उतरत असताना अचानक क्रेनचा वायररोप तुटल्याने तीन कामगार ठार झाले आहेत. अकोले तालुक्यातील देवठाण शिवारात काल ही दुर्दैवी घटना घडली. सर्व मयत अकोले तालुक्यातीलच रहिवासी…

‘रविवार’ची गोष्ट माहितीये का ? अशी मिळाली आपल्याला १२९ वर्षांपूर्वी रविवारची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्व कर्मचारी वर्ग, उद्योगपती, शाळेतील मुलं- मुली, महाविद्यालयातील मुलं-मुली रविवारची आतुरतेने वाट पाहतात. कारण रविवार म्हटलं की, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आरामाचा दिवस, अभ्यासाच्या दिवसांमधून…

क्रेनचे लोखंडी चॅनल पडून कामगार ठार, ठेकेदारासह इंजिनियरवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी चौथ्या मजल्यावर काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर क्रेनचे लोखंडी चॅनल पडून तो ठार झाला. ही घटना पुणे स्टेशन येथे सुरु असलेल्या ब्रम्हा बुलेवार्ड कन्स्ट्रक्शन साईटवर…

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मुळशी तालुक्यातील जांभे येथील वीटभट्टीवर मानव जातीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. वीटभट्टीवर काम करणारा कामगार व मालक यांच्यात कामावरुन शाब्दिक वादावादी झाली. त्यामध्ये मालकाने रागाच्या भरात कामगाराला चक्क…

भीषण आगीत उसतोड कामगारांच्या झोपड्या जळून खाक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - वरखेडी गावाजवळील आदिवासी वस्तीतील उसतोड कामगारांच्या झोपडीला आग लागून झोपड्या जळाल्याची घटना घडली आहे. या आगीत कालु रावसिंग भिल (27) दिलीप रवसिंग भिल (33, दोघेही रा.वरखेडे) या दोघे भावंडाच्या झोपड्या जळुन खाक…

क्रशर मशीनमध्ये चिरडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळील गुंदले गावात क्रशरच्या मशीनमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे. संजय गणेशकर (वय-४५) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संजय क्रशर मशीनजवळ सफाईचे काम करत…