Browsing Tag

कामगार

सुरक्षा रक्षकाकडून कंपनीतील कामगाराचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शुल्लक कारणावरुन सुरक्षा रक्षकाने कंपनीत काम करणाऱ्या कामगराचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत घडली. जगदीश प्रल्हाद भराड (वय-३५) असे खून करण्यात आलेल्या…

मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला : ३ ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून अपघात झाल्याची घटना पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी घडली. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले असल्याचे समजतेय. स्लॅब कोसळला त्यावेळी १०…

२ वेळेस साफसफाई करण्यास युनियनचा विरोध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  -  महापालिका कर्मचारी युनियनला विचारात न घेता व लाड समितीच्या शिफारसींचा भंग करुन दोन वेळेस साफसफाई करण्याचा प्रशासनाचा निर्णयाविरोधात मनपा कर्मचार्‍यांनी 20 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला…

खंडणी दिली नाही म्हणून तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - दुकानातील कामगारांनी खंडणी दिली नाही म्हणून दोन दुकानांची आणि दुकानासमोरील वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास दिघी रोड भोसरी येथे घडली.या प्रकरणी आझमआलम मोहमंदआलम शेख (३०, रा. दिघी…

बेकरी जळीतकांड – जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मोमीनपुरा येथे बेकरीमध्ये आग लागून गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चांद चौकातील बेस्ट बेकरीमध्ये भीषण आग लागली होती. त्यात दोन कामगार घाबरून बाथरुममध्ये…

बेरोजगारीची भीषणता : तंत्रशिक्षणाच्या उच्चशिक्षित युवकांनी केला सफाई कामगारपदासाठी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशाच्या राजकारणात विरोधकांनी अनेक प्रश्नांवर बोट ठेवले आहे. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांच्या आत्महत्या आणि देशातील तरूणांची बेरोजगारी हे महत्त्वाचा विषय आहे. मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये…

पुण्यात बेकरीला आग, दोन कामगार जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील मोमीनपुरा चांदतारा चौकात असलेल्या बेस्ट बेकरीला आज (बुधवार) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये बेकरीत काम करणारे दोन कामगार भाजले असून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

धक्कादायक ! 20 महिने पगार न मिळाल्याने ‘त्या’ कामगाराची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच.ए) कंपनीतील कामगारांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. येथील कामगारांकडून अनेक महिने थकलेल्या वेतनाची मागणी होत आहे. हे असतानाच धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या वीस…

‘हाउज द जोश’… संसदेत घुमला ‘उरी’ चा डायलॉग

दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला त्यावेळी 'उरी' चित्रपटातील 'हाउज द जोश'चा…

लोखंडी रस अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

पेण : पोलीसनामा ऑनलाइन - पेण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडातून टाकाऊ घटक बाजूला करत असताना गरम रस (स्लॅग) अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेण तालुक्यातील डोलवी गावच्या हद्दीत…