Browsing Tag

कामगार

पिंपरी : कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले 60 लाख रुपये स्वयंपाक्याने लांबविले

पिंपरी : एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामावर असणार्‍या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेवलेले ६० लाख रुपये स्वयंपाक्याने चोरी करुन पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.अनोदकुमार राजकुमार यादव (वय २८, रा. कुमाडान्ड, सदरापूर, बाराबंकी,…

नियमाचं उल्लंघन करणाऱ्या बसेसवर रांजणगाव MIDC पोलिसांची कारवाई, बस जप्त करत केला दंड वसुल

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना साथरोग नियमांचे उल्लंघन करत अधिक प्रवासी कामगारांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून तीन बसेस जप्त करत सुमारे 30 हजार रुपये दंड वसूल केला आहे.राज्यात सर्वत्र…

कामगारांसाठी खुशखबर ! 10 मिनिटे जास्त काम सुद्धा मानला जाईल ‘ओव्हरटाइम’, कंपन्यांना…

नवी दिल्ली : सरकारद्वारे लवकरच कामगारांसाठी नवीन वेज कोड अंमलात आणण्याची तयारी केली जात आहे. या अंतर्गत कामगारांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. यानुसार कमाल कामाचे तास 12 करण्याचा प्रस्ताव आहे. नियमानुसार, एखाद्या कर्मचार्‍याने 15…

राज्यात 1 मे पर्यंत कडक निर्बंध लागू ! दुर्बल घटकांच्या मदतीसाठी 5 हजार 476 कोटींचे पॅकेज; जाणून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज…

Pimpri : तारीणी स्टील प्रा.लि. कंपनीत कामगाराचा मृत्यू ! कंपनी मालक, सुपरवायझरवर FIR

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन - कंपनीत काम करत असताना कामगाराच्या अंगावर लोखंडी तारेचे क्वाईल बंडल पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात कंपनी मालक आणि सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन व्यापाऱ्यांमधील संयम संपला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकार व प्रशासनाने सध्याच्या निर्बंधावर त्वरित विचार करून मध्यम मार्ग…

राज्य सरकारचा निर्णय ! आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात…

जय भीम ! 14 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त केंद्राकडून मानवंदना

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या 14 एप्रिलला 130 वी जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी असते. परंतू आता केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून…

Pune : कामगार पुरविण्यावरून मारहाण करणार्‍यांना कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कामगार पुरविल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पुनावळे परिसरात राडा घालून दहशत निर्माण केली. तसेच एका कामगारासह दोघांना दांडक्याने मारहाण केली. त्यात कामगाराच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे.या…

Ambarnath MIDC News : भुयारी टाकीत उतरलेल्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू

अंबरनाथ: पोलीसनामा ऑनलाईन - साफसफाई करण्यासाठी केमिकलच्या भुयारी टाकीत उतरलेल्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. अंबरनाथ एमआयडीसीमधील वडोलगाव येथील केमिकल कंपनीत शनिवारी (दि. 27) ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलामार्फत कामगारांचे मृतदेह…