Browsing Tag

कारावास

लासलगाव : धनादेश न वटल्याप्रकरणी कर्जदारास 6 महिने कारावास

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचे कर्जदार गणेश आत्माराम चांदोरे (रा. लासलगाव) यांस लासलगाव व्यापारी सहकारी बँकेचे कर्जपरतफेडीचा 1,75,000/-चा धनादेश न वटल्याचे प्रकरणी निफाडचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस बी.काळे यांनी…

‘लाचखोर’ भाजप नगरसेविकेला न्यायालयाचा ‘दणका’, 5 वर्षांचा कारावास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपच्या लाचखोर नगरसेविका वर्षा गिरीधर भानुशाली यांना लाच प्रकरणी शिक्षा ठोठावली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका असलेल्या वर्षा भानुशाली यांना लाच प्रकरणी ठाणे न्यायालयाने 5 वर्ष कैद आणि 5…

बीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामपंचायतमधील रजिस्टर फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना दोन वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी…

अभिनेत्री कोयना मित्राला ६ महिन्याचा कारावास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री कोयना मित्रा काही दिवसांपूर्वीच 'ओ साकी साकी रे' या गाण्यामुळे चर्चेत आली होती. आता आणखी एका कारणामुळे ती चर्चेत आली आहे. चेकबाऊंस प्रकरणी कोयनाला मुंबईतील अंधेरी महानगर मजिस्ट्रेट कोर्टाने दोषी ठरवत ६…

बलात्कार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्षांचा कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - नेरुळमधील महात्मा गांधी मिशन शाळा या प्रसिद्ध शाळेत २०१६ मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला होता. या शाळेत शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्या अत्याचारात ती मुलगी गरोदर झाली होती.…

केंद्र सरकारच्या ‘अन रेग्युलेटर डिपॉझिट स्कीम ‘ या विधेयकामुळे व्यापारी अस्वस्थ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 'अन रेग्युलेटर डिपॉझिट स्कीम ' या विधेयकामुळे व्यापारी अस्वस्थ झाले आहेत .व्यवसायात ऐनवेळी लागणारे पैसे उभे करण्यावर या विधेयकामुळे निर्बंध येणार आहेत .या संदर्भात काय भूमिका घ्यावी…

पोलीसाकडून लाच घेणाऱ्या ‘त्या’ अधिक्षकाला ४ वर्षे कारावास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस शिपायाला गृहकर्ज मंजूर करून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी राज्याच्या पोलीस मुख्यालयातील कार्यालय अधिक्षकाला चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बळीराम शिंदे असे या कार्यालय अधिक्षकाचे नाव आहे.…

भ्रष्टाचारी शशिकलांसाठी तुरुंगात वेगळे स्वयंपाकघर 

दिल्ली : वृत्तसंस्था - भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगणाऱ्या अण्णाद्रमुकच्या काढून टाकण्यात आलेल्या नेत्या व्ही.के. शशिकला यांना येथील कारागृहात विशेष वागणूक देण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तक्रार केल्यावर नेमण्यात…

महिला कंडक्टरचा विनयभंग करणाऱ्या लेखनिकला (Accountant) १ वर्षाचा कारावास 

इंदापूर : पोलीसनामा आॅनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर येथिल एस. टी. डेपोमध्ये महिला कंडक्टर कामावर कार्यरत असताना कार्यालयीन लेखनिक (अकाऊटंट) महादेव यशवंत शेलार रा. भिगवण.यांनी तीचा हात धरून विनयभंग केल्या प्रकरणी इंदापूर येथिल प्रथमवर्ग…