Browsing Tag

कार्यालय

शिवसेनेचा अंतर्गत वाद ‘उफाळला’, नगरसेवकाच्या कार्यालयाची ‘तोडफोड’

बदलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुक एक महिन्यावर आली असताना बदलापूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उभाळून आला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकानेच शिवसेनेच्या नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. हा प्रकार आज (बुधवार) सकाळी घडला.…

मुळा पाटबंधारे कार्यालयाच्या इमारत पत्र्यावर बनले गार्डन !

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन - नेवासा फाटा येथील मुळा पाटबंधारे कार्यालयाच्या इमारतीवर पत्र्याच्या शेडवर पावसामुळे गवत उगवले आहे. इमारतीवर ठिकठिकाणी मोठे गार्डन तयार झाले आहे. हे गार्डन मोठे आकर्षण ठरले आसून पाटबंधारे विभागाचे…

बहुजन हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना विचारला ‘जाब’

पुणे (पुरंदर) : पोलीसनामा ऑनलाईन - पूरग्रस्त भागात प्रतिनियुक्तीवर काही दिवसांसाठी कामावर पाठविण्यात आलेल्या पुरंदरच्या गटविकास अधिकार्‍याने परत कामावर आल्यानंतर स्वतःच्या पंचायत समितीमधील कार्यालयाची गोमूत्र शिंपडून साफसफाई करून पवित्र…

पिंपरी : विरोधी पक्षनेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तिघा - चौघांनी तोडफोड केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली.चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस…

विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध ; पालकमंत्र्यांच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांची बैठक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. आज जामखेड येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विखे यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध केला…

राफेलवरील कॅग अहवाल राष्ट्रपतींकडे सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राफेल कराराच्या मुद्द्यावरून अनेक विरोधी पक्षांनी केंद्राला घेरल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे राफेल करारातील कथित अनियमिततेवरून काँग्रेसकडून केंद्र सरकारवर सातत्याने आरोप होताना दिसत आहे. अशातच आता नियंत्रक…

जनसेवा, वय लक्षात घेऊन डॅडींची शिक्षा माफ करा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरूण गवळी यांची उर्वरीत शिक्षा माप करावी अशी मागणी अखिल भारतीय सेनेने केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. अरूण गवळी यांची जनसेवा आणि वय…

बँक ऑफ इंडियाच्या ‘त्या’ कार्यालयाला आग

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन - नंदुरबारमधून आगीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बँक ऑफ इंडियाच्या नंदुरबार शाखेच्या कार्यालयाला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेत कार्यालयातील कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले. या…

व्हिडीओकॉनच्या औरंगाबाद येथील कार्यालयांवर सीबीआयची धाड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबलवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय)…

स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बिल्डरने कार्यालयात स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर येथे उघडकीस आला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. संजय अग्रवाल (वय-५७) असे आत्महत्या केलेल्या…