Browsing Tag

कार चालक

भीषण अपघातानंतर अभिनेत्री शबाना आझमींच्या कार चालकाविरोधात ‘FIR’ दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर जखमी झालेल्या शबाना आझमी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, एकाचा जागीच मृत्यू

आष्टी : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात…

पुणे पोलिसांचा ‘अजब’ कारभार, कार चालकावर केली ‘हेल्मेट’ सक्‍तीची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट न घालणाऱ्या चारचाकी चालकांनाही वाहतूक पोलीस सोडत नाही. असे म्हणण्याचे कारण म्हणजे यापूर्वी हेल्मेट न घातल्याने रिक्षा चालकावर पोलिसांनी…

‘बेधुंद’ कार चालकाची पोलिसांच्या गाडीला धडक, 2 गंभीर जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - बेधुंद कारचालकाने बिट मार्शलच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नाशिक रोड येथे शनिवारी…

ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मारुती कार कोसळून झालेल्या अपघातात वाहनचालकाचा मृत्यु झाला. ही घटना मुल्ला बाग बस डेपोजवळ बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता घडली.सचिन काकोडकर (वय ३७, रा.…

पॅसेंजरची वाट पहाणाऱ्या कार चालकाला मारहाण करुन कार पळवली

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनभाडे मिळण्याची वाट पहात उभे असलेल्या कारचालकाला चार जणांनी मारहाण करुन कार चोरुन नेली. ही घटना गुरुवारी (दि.११) पहाटे सहाच्या सुमरास बालेवाडी येथील जुना जकात नाका येते घडली.विकी रमेश लोणकर (वय-२७…