Browsing Tag

कार

दीड कोटीच्या ‘विम्या’साठी मित्राला गाडीसह ‘जाळलं’, साताऱ्यातील धक्कादायक…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - दीड कोटीच्या विम्यासाठी एका व्यक्तीसह स्विफ्ट गाडी जाळल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आली आहे. ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात सातारा पोलिसांनी सुमित मोरे याच्यासह…

काय सांगता ! होय, पिंपरीतील कार चक्क 171 KM च्या ‘स्पीड’नं धावली ‘हाय-वे’वर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - प्रवाशांचा प्रवास आरामदायक व विना अडथळा व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग चार पदरी करण्यात आले. त्यावरुन ताशी ९० किमी वेगाने जाण्याची मर्यादा असताना पिंपरीतील एक कार ताशी १७१ किमी वेगाने धावली आहे. कोल्हापूर-पुणे…

पुणे – बंगलुरु महामार्गावर कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, महिला ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - बंगलुरु महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिली असून त्यात एक महिला ठार झाली असून चार महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात कोल्हापूर सांगली फाट्याजवळील महाडिक बंगल्यासमोर…

दारूड्या कार चालकाची दोन दुचाकींना धडक, एकाच कुटूंबातील चौघे गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दारूड्या कार चालकाने एका दुचाकीला धडक दिल्यानंतर पळून जाताना समोरील आणखी एका दुचाकीला उडविले. त्यानंतर कार चालक रस्त्यावरील लाईटच्या खांबालाही जाऊन धडकला. या अपघातात एकाच कुटूबांतील चौघेजण जखमी झाले आहेत. चालकाला…

भीषण अपघातानंतर अभिनेत्री शबाना आझमींच्या कार चालकाविरोधात ‘FIR’ दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर जखमी झालेल्या शबाना आझमी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना…

कारमध्ये ‘ब्लूटूथ’द्वारे बोलत असाल तर ‘नो-टेन्शन’, पोलिस देखील काही नाही करू…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता जर कारमध्ये बसून तुम्ही ब्लूटूथने फोनवर बोलत असाल तर चंदीगड पोलीस तुमची पावती करून तुम्हाला दंड आकारू शकत नाही. याबाबतचे आदेश देखील पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. ट्राफिक पोलिसांनी यावर अंमलबजावणी…

धुळे : 52 हजार 310 रुपयांचा मद्यसाठासह कार जप्त; एकाला अटक

धुळे :  पोलीसनामा ऑनलाइन - तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना खबरीमार्फत गोपनिय माहिती मिळाली. त्या आधारे पोलीसांनी एक पथक तयार करुन तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे वेल्हाणे गावातील शिवारात पोहचले तिथे जवळपास शोधाशोध केली असता,…

आतंकवाद्यांसह पकडला गेलेला DSP देविंदर सिंह राष्ट्रपती पुरस्कार विजेता, अफजल गुरूनं देखील घेतलं होतं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर च्या पोलिसांनी कुलगाम मध्ये चेकिंग करताना हिजबूलच्या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे दहशतवाद्यांबरोबर कारमध्ये जम्मू काश्मीर पोलीस चे डीएसपी देविंदर सिंह हे देखील होते. त्यामुळे…

2 अतिरेक्यांसह DSP ला अटक, कारमध्ये सापडले 5 ‘ग्रेनेड’ !

श्रीनगर : वृत्तसंस्था - अतिरेक्यांशी पोलिस व लष्कर काश्मीर घाटीत निकराचा लढा देत असतानाच पोलीस अधिकारी थेट अतिरेक्यांबरोबर एकाच कारमधून फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लष्कर आणि हिजबुल या अतिरेकी संघटनेशी संबंधित दोघा…