Browsing Tag

काश्मीर

योगी सरकारकडून शहिदांच्या कुटूंबियांना मोठी मदत ; कुटूंबाला 25 लाख तर एका सदस्याला नौकरी

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे झालेल्या हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कुटूंबातील एका सदस्याला सरकारी…

तिहेरी तलाक ते काश्मीर, मोदी सरकारच्या बैठकीत होऊ शकतात ‘हे’ १० निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. कॅबिनेट मंत्र्यासह राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीचा अजेंडा तयार करण्यात आला असून, यामध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकारांचा…

३०० काश्मिरी पंडित जाणार काश्मीरातील खीर भवानी आईच्या दर्शनाला ; ३ दशकांनंतर करणार पूजा

श्रीनगर : वृत्तसंस्था - १९९० च्या दशकात दहशतवाद्यांच्या नरसंहारानंतर काश्मीर सोडण्याची वेळ आलेल्या काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीरचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी श्रीनगरजवळील खीर भवानी…

पाकिस्तानचं ‘अंमलास्त्र’ ! पाकमधून होतोय ‘ड्रग्स’ सप्लाय ; काश्मीरी युवक…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - जम्मू काश्मीर सतत दहशतवादाने धूमसणारे खोरे. तेथील दहशवादाची समस्या काही केल्या संपत नाही. परंतू आता याचाच फायदा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रग्स अ‍ॅटॅक केला आहे.…

अमित शहा काश्मीरमध्ये मोठं ‘ऑपरेशन’ करणार ; पुढचा मुख्यमंत्री ‘हिंदू’च असेल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेत भाजपची सत्ता आली. त्यानंतर गृहमंत्रीपदी अमित शहा विराजमान झाले आहे. अमित शहा यांच्या हातात गृहमंत्रीपद असल्याने देशातीलच नव्हे तर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले.…

जैशचा म्होरक्या दहशतवादी मसूद अझरच्या समर्थनार्थ काश्मीरमध्ये घोषणाबाजी, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. जैशचा म्होरक्या मसूर अझर आणि चकमकीत मारला गेलेला दहशतवादी झाकीर मुसा याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.…

‘या’ कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची काश्मीरमधून बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची काश्मीरमधून बदली करण्यात आली आहे. काश्मीरमधील त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील कारणावरून बदली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची बदली पश्मिमेकडील…

‘कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तुमचा झेंडा कोण फडकवतो हेच बघतो’

श्रीनगर : वृत्तसंस्था - काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्यावरून भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कलम ३७० रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळा होईल असा इशाराच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख…

कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना २ पंतप्रधान हवे आहेत

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना देशात दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि एक जम्मू काश्मीरमध्ये. कॉंग्रेस जम्मू काश्मीर मधून अफस्पाचा कायदा रद्द करणार आहे. आपले सैनिक दहशतवाद्यांसमोर हतबल झाले पाहिजेत ही…

लोकसभा 2019 : कोणाची येणार सत्ता ? सट्टेबाजारात ‘हा’ पक्ष आहे फेवरेट

जैसलमेर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत देशात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे . माध्यमांमध्ये या बाबत अनेक मेसेजही फिरताना दिसताना आहेत .  माध्यमातून याबाबत जसे सर्व्हे केले जात आहेत , तसेच सट्टा बाजारातही देशात…