शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदी जबाबदारी ? दिल्ली दरबारी ‘हालचाली’
पोलीसनामा ऑनलाइन - खासदार शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही ते भेट घेणार आहेत. परंतु, दिल्ली दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वीच दिल्ली दरबारी जाताच,…