Browsing Tag

किशोर शिर्के

इंदापूर : वडापुरीत शेततळ्यात बुडुन दोन भावंडाचा मृत्यु

इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील किशोर शिर्के कुटुंबातील दोन चिमूरड्या भावंडाचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृृृत्यु झाल्याची घटना गुरूवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली असुन या घटनेमुळे शिर्के कुटुंबावर ऐन बैल पोळा…