Browsing Tag

किशोर सरपोतदार

Pune News : किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार जाहीर

पुणे- पाककला क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार व अभय सरपोतदार यांना यंदाचा निनाद अन्नब्रह्म पुरस्कार जाहीर झाला आहे. कै.महादेव वामन जोशी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.…