Browsing Tag

कुंजवन सामाजिक सेवा संस्था

Pune : निंबाळकर तालीम मंडळातर्फे कुंजवन संस्थेला धान्याची मदत

पुणे - गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा दानधर्म करण्याचा निर्णय सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम गणेश मंडळाने घेतला आणि त्यानुसार दोनशे किलो तांदूळ आणि पन्नास किलो तूरडाळ कारी (भोर) येथील कुंजवन सामाजिक सेवा संस्थेला दिले.यंदा गणपतीची…