Browsing Tag

कुटुंब संस्था

‘कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व आणि माणुसकीची भावना वाढीस लागली’

पोलीसनामा ऑनलाईन, माजलागांव, दि. 17 जानेवारी : कोरोनामुळे संपूर्ण जग हादरले. पण, या काळातील लॉकडाऊन आणि कोरोनामुळे कुटुंब संस्थेचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. माजलगांव येथे आयोजित कोरोना…