Browsing Tag

कुड्डालोर जिल्हा

तामिळनाडूमधील नेयवेली उर्जा प्रकल्पात 6 ठार; 17 जखमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील नेयवेली लिग्नाइट उर्जा प्रकल्पातील ब्वॉयलर स्टेज-2 मध्ये झालेल्या स्फोटात 6 जण ठार झाली असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना एनएलसी लिग्नाईट रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान,…