Browsing Tag

कुदळवाडी

पुण्यातील रविवार पेठेमधील 3 दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न, फरासखाना पोलिसांकडून सराईताला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - रविवार पेठेतील तीन दुकानांचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विकास उर्फ विकी उर्फ जंगल्या दिलीप कांबळे (वय २६, रा.…

Coronavirus Lockdown : ‘मास्क’ न घालता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर FIR, राज्यातील पहिली घटना…

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि पुण्यामध्ये सरकारी कार्यालयातीतल कर्मचाऱ्यांवर आणि नागरिकांवर मास्क वापरण्याची सक्ती केली…

पिंपरीत भांडणातून अपहरण करून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भांडणाच्या रागातून दोघांनी एकाचे अपहरण करून मारहाण केली. त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 15) रात्री एक वाजता कुदळवाडी, चिखली येथे घडली. दर्शन वसंत ढोबळे (23), राहुल विजय…

कुदळवाडीत पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - चिखली, कुदळवाडी येथे असणाऱ्या एका पुठ्ठयाच्या गोडाउनला शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भीषण आग लागली. पिंपरी अग्निशामक दलाचे तीन, चिखलीमधील पाच, तळवडेमधील पाच, भोसरीतील चार आणि प्राधिकरणातील एक असे 14 बंब…

पिंपरीमध्ये भंगाराच्या गोदामांना भीषण आग ; ४ गोदामं जळून खाक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिखली कुदळवाडी येथे अचानक आग लागल्याने भंगार साहित्याची चार गोदामे जळून खाक झाली. ही आग आज पहाटे पाचच्या सुमारास लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठे नुकसान झाले आहे.या…

चिखली – कुदळवाडी येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

पिंपरी : पोलीसनामा आॅनलाइन - पिंपरी-चिंचवड मधील कुदळवाडी चिखली येथे फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. कंपनीत कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. तब्बल साडेचार तासानंतर आगीवर…