Browsing Tag

कुरकुंभ

Pune News : भरधाव वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

कुरकुंभ : पोलीसनामा ऑनलाईन - अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी महिला जागीच ठार झाली. पुणे -सोलापूर महामार्गावर कुरकुंभ उड्डाण पुलाजवळ सोमवारी (दि.25) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

दौंड : कुरकुंभ, भांडगाव येथील मटका, जुगार अड्ड्यांवर धाड ! 3 लाखांच्या मुद्देमालासह 15 जण अटकेत

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन मटका, जुगार अड्ड्यांवर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या…

कुरकुंभ MIDC मधील कंपनीत पुन्हा एकदा वायू गळती, कामगार व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकलच्या कंपन्यांमध्ये स्फोट होणे, आग लागणे, वायू गळती होणे हे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाहीयेत. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारीही मॉडेप्रो प्रा.ली. या कंपनीमध्ये…

‘अल्काईल अमाईन्स’ कंपनीच्या निषेधार्थ कुरकुंभमध्ये कडकडीत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे असणाऱ्या अल्काईल अमाईन्स या केमिकल या कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर कुरकुंभ गावातील ग्रामस्थांनी आज अल्काईल अमाईन्स कंपनीचा निषेध करत कुरकुंभ गावातील महाविद्यालय, शाळा…

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये भीषण आग, गावे रिकामी करण्यास सुरुवात ; आमदार राहुल कुल घटनास्थळी दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली असून यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. अगोदर अल्कली या कंपनीला आग लागून नंतर ही आग दुसऱ्या कंपनीला लागल्याने आगीने उग्ररूप धारण केले आहे.…

खळबळजनक ! पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील महिलेच्या ताब्यातून तब्बल 118 किलो गांजा जप्‍त, दोघे फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड मार्गावर असणाऱ्या कुरकुंभ ता. दौंड येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा जवानांनी एका कारमध्ये बेकादेशीरपणे वाहतूक करण्यात येत असलेला ११८ किलो गांजा पकडत गांजा वाहतूक करणाऱ्या टोळीचा…

दौंड येथील कुरकुंभमध्ये ५० ते ६० जणांच्या टोळक्याकडून ‘तुफानी’ दगडफेक

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे बाहेरून आलेल्या ५० ते ६० जणांच्या टोळक्याने भर चौकात ग्रामस्थांवर तुफान दगडफेक करत मोठी दहशत माजवली आहे. या प्रकारानंतर कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्त्यावरच…

पुणे जिल्ह्यातील ‘त्या’ बनावट डांबर कारखान्याचे धोगेदोरे थेट हैद्राबादपर्यंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक परिसरातील बनावट डांबर कारखान्याचे धागेदोरे थेट हैदराबादपर्यंत जाऊन पोहचले आहेत. मुंबईहून हैदराबादकडे डांबर घेऊन जाणारे टँकर वाटेत येथे थांबून त्यातील पाचशे किलो ते २…

दरोडेखोरांचा ऑइल कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला

एका चोरट्याकडून एका पिस्तुल आणि काडतुसे जप्तदौंड : पोलीसनामा ऑनलाइन अब्बास शेख - दौंड तालुक्यातील कुरकुंभ एम.आय.डी.सी.मध्ये असणाऱ्या पाटीदार ऑइल कंपनीवर तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हल्ला केला या हल्ल्यामध्ये पाटीदार…

कुरकुंभ : मुख्य चौकात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले

दौंड: पाेलीसनामा ऑनलाईन-अब्बास शेख-दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे आज बुधवार दि.३१ रोजी  सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बारामतीकडून दौंडकडे बिअरच्या मोकळ्या बाटल्या घेऊन जात असलेल्या भरधाव टेम्पोने कुरकुंभ येथील मुख्य चौकात अनेकांना…