Browsing Tag

कुरियर कंपनी

मॅनेजरनेच फोडले कुरिअरचे ऑफिस : दोघांना केली अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कुरियर कंपनीचे ऑफिस फोडणाऱ्या पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. आज ही कारवाई करण्यात आली. मॅनेजर किरण भास्कर कदम व प्रशांत शिंदे ही अटक केलेल्यांची नावे आहेत.पारनेर पोलिस स्टेशन किरण भास्कर कदम (वय ३० वर्षे,…