Browsing Tag

कुरुंदवाड पोलिस

इचलकरंजीतील एकाची नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन - इचलकरंजी येथील एका इसमाने शिरढोण-कुरुंदवाड पुलावरून पंचगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.19) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. शनिवारी (दि. 20) सकाळी वजीर रेस्क्‍यू फोर्सच्या पथकातील…