Browsing Tag

कुरेशी मज्जिद

Pune : ‘हम इधर के भाई है’ असे म्हणत लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- गाडीचा धक्का लागल्यानंतर दोघांनी एका तरुणाला 'हम इधर के भाई है' असे म्हणत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. लष्कर परिसरातील कुरेशी मज्जिद जवळ बुधवारी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी आफ्ताब उर्फ अफी…