Browsing Tag

कुलदीप विश्वकर्मा

पिंपरी : जेवणास उशीर झाल्याने कलाकार, क्रु मेंबरचा हॉटेलमध्ये धुमाकुळ; तोडफोड करीत तरुणीचा केला…

पिंपरी : शुटींगसाठी आलेल्या इमे इंटरटेंमेंट अ‍ँड मोशन पिक्चरकडील स्टाफ व कर्मचार्‍यांनी जेवणास उशीर झाल्याने हॉटेलमध्ये धुमाकुळ घालून तोडफोड केली. तसेच तेथील एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी १८…