Browsing Tag

कुशल पारेश

रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषानं 50 जणांना 1 कोटींना फसवलं !

बडोदा : वृत्तसंस्था - गुजरातच्या बडोदा शहर पोलिसांनी नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटने रेल्वे न्यायालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 50 जणांकडून तब्बल 1 कोटी रुपये उकळल्याचे समोर आले आहे.…