Browsing Tag

कृणाल शांतीलाल जैन

पुण्यात बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या मेडिकलवर FIR दाखल, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणुच्या फैलावापासून बचाव करण्यासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरचा वापर करीत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन परवाना नसलेले सॅनिटायझरची विक्री करत असलेल्या मेडिकल दुकानांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला…