मास्क लावून फ्लाईटमध्ये एकटीच बसली कृती सेनन, म्हणाली – ‘श्वास घेता येत नाही’…
पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या भीतीमुळं अनेक कलाकारांनी आपलं शुटींग आणि काही दौरे रद्द केले आहेत. जे कलाकार बाहेर पडत आहेत तेही खबरदारी घेताना दिसत आहेत. मास्क लावत आहेत. अलीकडेच प्रभास तोंडाला मास्क लावून जाताना एअरपोर्टवर दिसला…