Diabetes आणि Heart च्या पेशंटने करावे ‘या’ पाण्यातील वनस्पतीचे सेवन, आरोग्याचे टेन्शन…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Diabetes And Heart Attack | मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका हे दोन्ही गुंतागुंतीचे आजार आहेत आणि त्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. अनेकदा लक्षात आले असेल की ज्यांना मधुमेह आहे त्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागतो. या…