Browsing Tag

केंद्र सरकार

आता ‘PAN’ कार्ड ऐवजी करू शकता ‘AADHAAR’ कार्डचा वापर, सरकारनं बदलला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅन कार्ड जोडणे आवश्यक केले आहे. त्याचमुळे 6 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1962 मध्ये संशोधन करत…

‘या’ कारणामुळं उध्दव ठाकरेंनी भाजपाला सोडलं, केंद्रीय मंत्र्याची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येमधील राममंदिराचा प्रश्न सुटला हा नक्कीच आनंदाचा विषय असून आता केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणसंबंधी कायदा बनविण्याची गरज आहे, असे मत केंद्रीयमंत्री संजीव बालियान यांनी व्यक्त केले आहे. एल शाळेतील…

शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी ! पिकांचे नुकसान टळणार, ‘दर्जाहीन’ तसेच ‘बनावट’…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - मोदी सरकार शेतकऱ्यांसंबंधित आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना खोटे आणि कमी दर्जाची बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवण्यात येईल. यासाठी केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी…

‘राफेल’ प्रकरणी मोदी सरकारला मोठा ‘दिलासा’, सुप्रीम कोर्टानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने केलेल्या राफेल खरेदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निकाल दिला आहे. या खरेदीप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या असून याची चौकशी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले…

सत्तास्थापनेबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी केला ‘हा’ मोठा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्याचे वृत्त आल्यानतंर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निमंत्रण दिलं आहे. यानंतर बोलताना भाजप नेते…

आम्हाला 5 एकरची खैरात नको : ओवेसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम…

खुशखबर ! आता PAN कार्ड शिवाय करता येणार पैशांची ‘देवाण-घेवाण’, सरकारनं जारी केले नवीन…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - केंद्र सरकारने अनेक कामांसाठी पॅन कार्ड जोडणे आवश्यक केले आहे. 6 नोव्हेंबरला अर्थमंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने इनकम टॅक्स अ‍ॅक्ट 1962 मध्ये संशोधन करत नवा नियम…

Ayodhya Case : निर्णय देताना नेमकं काय सांगितलं सुप्रीम कोर्टानं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सर्वानुमते ही विवादित जमीन रामलल्लाची म्हणून घोषित केली आहे.…

‘या’ कारणामुळं कांदा महागला, सरकारनं सांगितलं ‘हे’ पाऊल उचलणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिवसेंदिवस वाढत चालले कांद्याचे दर कमी करण्यासाठी आता केंद्र सरकार ठोस पावले उचलणार आहे. याबाबतची माहिती देताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, केंद्र सरकार लवकरच दुसऱ्या देशातून कांदा आयात…

मोदी सरकारचा सरकारी नोकरदारांना मोठा दणका ! आता मिळणार नाहीत ‘या’ कामासाठी पैसे, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारी कार्यालयामध्ये ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम केल्यावर कर्मचाऱ्यांना मेहनता मिळतो. सरकारी कार्यालयामध्ये आठ तास काम करावे लागते. मात्र अधिक पगारासाठी अनेक जण जास्त काम देखील करतात. परंतु आता केंद्र सरकारने एक…