Browsing Tag

केरळ

‘सीरिया’ शब्दामुळं भारताला बदलावं लागलं ‘या’ बँकेचं नाव, 410 कोटींसाठी केली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - केरळमधील प्रायव्हेट सेक्टर बँक कॅथोलिक सीरियन बँकेचं नाव बदलण्यात आलं आहे. आता या बँकेचं नाव सीएसबी बँक ठेवण्यात आलं आहे. या बँकेनं आता आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. यानुसार बँक जवळपास 410 कोटी रुपये जमवणार आहे.…

लहानपणी म्हशी राखायची, अथक प्रयत्नांनी झाली IAS अधिकारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला यश नक्की मिळते, याचेच एक उदाहरण आहे सी.वनमती. वनमतीने आपली घरची परिस्थिती चांगली नसतानाही खूप कष्ट करून आपला अभ्यास पूर्ण केला आणि आयएएस झाली.सी.वनमती केरळमधील इरोड जिल्ह्यातील…

काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या पत्नीचं वादग्रस्त विधान, म्हणाली – ‘नशिब रेप…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नीने फेसबुकवर रेप सारख्या गुन्ह्यावर विधान केले यामुळे सोशल मिडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. खासदार हिबी ईडन यांची पत्नी अन्ना लिंडा ईडन यांनी मंंगळवारी लिहिलेल्या…

‘इंडियन सुपर लीग’ च्या ओपनिंगमध्ये ‘टायगर-दिशा’ नं केला धमाकेदार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीने रविवारी 20 ऑक्टोबर रोजी इंडियन सुपर लीगमध्ये आपल्या परफॉर्मंसने धमाल केली. गोल्डन कलरच्या ग्लिटरी आउटफिटमध्ये दोघंही कमाल दिसत होते. टायगर शर्टलेस होता तर दिशाने गोल्डन…

अयोध्या नव्हे, तर आहे ‘या’ वादावर देशात सर्वात अधिक काळ चालली सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्या वादावर सुनावणी सुरु आहे. देशात अयोध्या वादाच्या सुनावणीपेक्षा एका प्रकरणाची सुनावणी अधिक काळ चालली होती. अयोध्या प्रकरणात एकूण 40 दिवस सुनावणी झाली, तर या प्रकरणात न्यायालयात 63…

आगामी 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, अनेक राज्यात ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तमिळनाडू, पाँडेचेरी, करायकल, केरळ तसेच माहे मध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण - पश्चिम मान्सूनने रविवारी उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या काही भागात सरकण्याबरोबरच पूर्व तसेच…

मुलाखतीला जाण्यासाठी मित्रांनी केली पैशाची मदत, ‘ती’ बनली आदिवासी समाजातील पहिली IAS…

वायनाड (केरळ) : वृत्तसंस्था - श्रीधन्या सुरेश केरळच्या संपूर्ण आदिवासी समाजातील पहिल्या महिला आयएएस बनल्या. केरळच्या मागास जिल्ह्यात वायनाडच्या 22 वर्षीय श्रीधन्या सुरेशने यूपीएससी 2018 च्या परीक्षेच्या निकालात 410 वा क्रमांक मिळवला आहे.…

धक्कादायक ! रात्री मुलीच्या घरी पोहचल्यानंतर त्यानं केलं ‘प्रपोज’, नकार मिळल्यानंतर…

कोची (केरळ) : वृत्तसंस्था - अनेक युवक युवती प्रेमासाठी काहीही करायला तयार असल्याची अनेक उदाहरणे आपण बघत असतो. असेच एक धक्कादायक प्रकरण केरळ मधील कोचीमधून समोर आले आहे. गुरुवारी पहाटे येथे एका १७ वर्षीय मुलीला जिवंत जाळण्यात आल्याची…

‘सिरीयल किलर’ सूनेनं रचला साखळी खूनाचा कट, हत्येसाठी वापरली ‘विषारी’ पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पत्नीनेच आपल्या नवऱ्याचा आठ वर्षांपूर्वीची खून केला असल्याची धक्कदायक माहिती उघड झाली आहे. याच महिलेने आपल्या कुटूंबातील पाच जणांचा मागील 14 वर्षमध्ये खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या…

एक झाड कापल्याने १०० घरटी उध्वस्त ! बेघर पक्षांची ‘केविलवाणी’ अवस्था पाहून तुम्हीही…

पलक्कड (केरळ) : वृत्तसंस्था - पर्यावरणाचा आणि पशुपक्षांचा विचार न करता विकासकामांसाठी सरकार अनेकवेळा बेछूट वृक्षतोड करता असते. जंगलातील दोन हजार झाडे तोडण्यावरून मुंबईतील 'आरे' चा वादही चांगलाच पेटला असून केरळमध्येही एक असेच प्रकरण उघडकीस…