Browsing Tag

कॉन्स्टेबल अजय सिंह

2 वर्षापुर्वी बेपत्ता झालेले वडिल TikTok मुळं ‘लॉकडाऊन’मध्ये सापडले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - टिकटॉकवरील व्हिडीओमुळे तब्बल दोन वर्षांनंतर बेघर झालेल्या 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीला पुन्हा त्याचे घर मिळाले आहे. लॉकडाऊनमध्ये एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली…